-->
1150 रूपयांचे जीवाणू खत फक्त 400 रुपयांना

1150 रूपयांचे जीवाणू खत फक्त 400 रुपयांना

शेतमालाची घटलेली ऊत्पादकता बघीतली तर याची अनेक कारणे सापडतील.नैसर्गिकरीत्या तीन घटक महत्वाचे असतात.हवामान,पाणी आणि जमीन.यामध्ये हवामान आणि पाण्याची ऊपलब्धता निसर्गावर अवलंबून असते.तसेच जमिन सूद्धा नैसर्गिकरीत्याच बनलेली असते पण जी जमिन चांगले पिक ऊत्पादन देत नाही,त्या जमिनीत काही भौतिकरित्या बदल करुन चांगले पिक ऊत्पादन घेणे शक्य असते.

आता मानवी चुकांमुळे पिक ऊत्पादन कमी का निघते याची काही कारणे बघू.

1) जमिनीत सेंद्रिय खतांचा अभाव 

2) जीवाणू खतांचा अभाव 

3) अती आणि असंतुलित रासायनिक खतांचा वापर 

4) पिकांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी देणे 

5) तन नियंत्रणात अपयश येणे 

6) पिकं करण्याचा चुकीचा हंगाम 

अशी अनेक कारणे मानवनिर्मित आहेत,ज्यामुळे पिक ऊत्पादनात कमालीची घट झाली आहे.

आता सर्वात महत्वाचे कारण म्हणजे निकस जमिन होय.पिकांना अन्नद्रव्य ऊपलब्ध करुन देण्याचे काम सेंद्रिय घटक करत असतात.जर जमिनीत सेंद्रिय घटकच नसेल,तर पिकांना वरून कितीही रासायनिक खते टाकली तरी ती पिकांना ऊपयोगी येत नसतात.याचा परिणाम असा होतो की पिकांची चांगली वाढ होत नाही.मग वरून वेगवेगळ्या अॅसीडची फवारनी करावी लागते,यातही काही डुबलीकेट औषधे असतात.काही वेळा या अॅसीडचा शेतीमध्ये प्रमाणात वापर झाला नाही तर पिकांमध्ये विकृती निर्माण होते आणि पिक वाया जाते. मग वाढतो तो फक्त खर्चच.हा खर्च कमी करायचा असेल आणि पिक नैसर्गिकरीत्या चांगले आणायचे असेल तर सेंद्रिय आणि जैविक शेतीशिवाय पर्याय नाही.

जर कुणाला सेंद्रिय खतांवर जास्त खर्च करणे शक्य नसेल,तर त्या शेतकर्यांनी प्रत्येक पिकांना 'राजस'कंपोष्ट खत एकरी 10 ते 12 बॅग दिल्याच पाहिजे.राजस कंपोष्ट खतामध्ये नत्र,स्पुरद,पालश या मुख्य अन्नद्रव्यासह कॅल्शियम,मॅग्नेशियम आणि सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्य असतात व सर्व प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात असतात.तसेच या खतामध्ये फर्टीलायजर आणि पेस्टीसाइड जीवाणू सूद्धा असतात.

आता आपण,राजस कंपोष्ट खतामध्ये सेंद्रिय कर्ब आणि जीवाणू किती रुपयांचे येतात,याचा हिशोब करू.या खतामध्ये ऊसासारख्या पिकांना जमिनीतील नत्र ऊपलब्ध करुन देणारे अॅसिटोबॅक्टर =250 रु लीटर.सर्व पिकांना जमिनीतील फाॅस्फरस आणि पोटॅश ऊपलब्ध करुन देणारे जीवाणू PSB आणि KSB यांची प्रती जीवाणू किंमत(विद्यापीठ) 250 रु लीटर असते.म्हणजेच या तीन फर्टीलायजर जीवाणूंची एकूण किंमत  = 250+250+250 =750 रुपये आहे.

आपल्या पिकांचे जमिनीतील हानीकारक बुरशींपासून संरक्षण करण्यासाठी राजस कंपोष्ट खतामध्ये ट्रायकोडर्मा(200 रु) आणि सुडोमोनस(200रु) हे जीवाणू असतात.या दोन्ही पेस्टीसाइड जीवाणूंची एकूण किंमत = 400 रुपये आहे.

आता राजस कंपोष्ट खताच्या एका बॅगमध्ये किती रुपयांचे जीवाणू येतील हे पुढे बघू.फर्टीलायजर जीवाणू अधिक पेस्टीसाइड जीवाणू =750+400 =1150 रुपये 

एकरी 10 बॅग शेतात वापरल्या आणि एका बॅगमध्ये 1150 रुपयांचे जीवाणू असेल तर 1150×10 बॅग =11500 रुपयांचे जीवाणू आपल्या शेतात जातात. 

आता राजस कंपोष्ट खतामध्ये सेंद्रिय कर्ब 100 किलोमागे 18/ टक्के असतो.तर 10 बॅगमध्ये एकूण सेंद्रिय कर्ब 72/ टक्के मिळतो. या सेंद्रिय कर्बामुळे जमिन सुपीक बनते.पिकांच्या पांढर्या मुळ्यांची वाढ चांगली होते आणि पिक ऊत्पादन वाढते.माती तज्ञ(वैज्ञानिक)सांगतात, वर्तमानात कित्येक शेतकर्यांच्या मातीचा सेंद्रिय कर्ब 0.5/टक्के च्या आसपास आहे आणि ज्या शेतकर्याच्या मातीचा सेंद्रिय कर्ब 1/टक्के आहे,अशी माती सुपीक समजली जाते पण अशी सुपीक माती क्वचीतच एखाद्या शेतकर्याची असते.अधिकतर माती निकस झालेली असते आणि ही माती सुपीक बनवण्यासाठी सेंद्रिय घटकांचीच आवश्यकता असते.


ऊच्च गुणवत्तेचे राजस कंपोष्ट खत विक्री चालू आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क करा 

9890920536

ब्राम्हणी,तालुका- राहुरी 

0 Response to "1150 रूपयांचे जीवाणू खत फक्त 400 रुपयांना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel